Who is Hrishikesh Takale News: Gopichand Padalkar vs Jitendra Awhad Rada पडळकर यांचा कार्यकर्ता असलेला ऋषिकेश टकले याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आव्हाड यांचे कट्टर कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधिमंडळाच्या दारात मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करूनही टकले हा वारंवार देशमुखांच्या अंगावर धावून गेला....