कोचीहून मुंबईला जाणाऱ्या भारतीय नौदलाच्या एका जहाजातून 19 वर्षांचा साहिल वर्मा नावाचा एक नौसैनिक गायब झालाय. आठवडाभरापासून त्याचा शोध सुरु आहे. पण तो कुठे गायब झाला याचा कुणालाही थांगपत्ता नाही.