advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Uddhav Thackeray आणि Raju Shettyमध्ये काय बिनसलं? का दिला ठाकरेंनी Hatkanangale उमेदवार? | N18V
video_loader_img

Uddhav Thackeray आणि Raju Shettyमध्ये काय बिनसलं? का दिला ठाकरेंनी Hatkanangale उमेदवार? | N18V

हातकणंगलेमधून ठाकरे राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार होते. पण असं न होता अचानक ठाकरेंनी हातकणंगलेमधून उमेदवार घोषित केलाय. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये काय बिनसलं? का दिला ठाकरेंना हातकणंगलेमधून उमेदवार? शेट्टी आता लोकसभेबाबत काय निर्णय घेणार? राजू शेट्टींनीच सांगितली कहाणी...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box