हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार 29 मार्चला विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उन्हात पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. परंतु आता पुन्हा एकदा आकाश निरभ्र होण्यास ...