राज्यातला उकाडा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय, तर दुसरीकडे सूर्य आग ओकतोय. त्यातच काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. जाणून घेऊया, राज्यातल्या काही शहरांच्या तापमानाचा सखोल अंदाज.