जागावाटपावरुन डॉ प्रकाश आंबेडकर भडकडले आहे, आम्ही कुर्बानीचा बकरा नाही म्हणत आंबेडकरांनी मविआला इशारा दिला आहे, जागावाटपात काही मिळालं नाही तर सगळ्या 48 जागा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय