पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात खास ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने झालेल्या या भव्य शोमध्ये महापुरुषांचे आणि भाजप नेत्यांचे आकर्षक दृश्य थेट आकाशात झळकले. पुण्याच्या आकाशात लखलखणाऱ्या या दृश्यांनी संपूर्ण शहर उजळून निघालं आण...