Washim Rain News | वाशिम जिल्ह्यात सततच्या अति मुसळधार पावसाने शेतातील खरिपाची सोयाबीन,तूर,कपाशी तसेच हळद ही पिके पाण्याखाली असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाने शेती पूर्णतः उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यां समोर त्यांच्या उदरनिर्वाहा चा प्रश्न उभा राहिला आहे. Lokmat is one of the leading YouTube N...