वाशिम जिल्ह्यात कडधान्यांमध्ये समावेश असलेल्या ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून संकरित ज्वारी चा हमीभाव 3 हजार 371 रुपये प्रति क्विंटल असतांना बाजारात या ज्वारीला केवळ 1 हजार 850 ते 2 हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. News18 Lokmat is ...