Washim Farmer News | वाशिम जिल्ह्यातील सर्व 6 तालुक्यांमध्ये सततच्या अति मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे (सोयाबीन, तूर, कपाशी) मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषिमंत्री व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मालेगाव तालुक्यातील अमानी परिसरात केली.यावेळी शेतकऱ्यांनी राज्य सरकारने भरीव आर्...