Washim Banjara Samaj Protest News | एसटी (ST) प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाने आज वाशिम जिल्ह्यात मोठे आंदोलन सुरू केले आहे. मालेगाव तालुक्यातील वारंगी, रिधोरा नजीकच्या समृद्धी महामार्गावर आणि अकोला - नांदेड महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर...