पांडुरंग आणि माऊली सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांना सुखरूप पंढरपूर पर्यंत घेऊन आले. उद्या नामदेव महाराज माउलींना पंढरपूर मध्ये घेऊन जातील. पौर्णिमेला माऊली आणि पांडुरंगाची भेट होईल असं संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदीचे विश्वस्त योगी निरंजन मात यांनी सांगितलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरे...