माऊलीच्या रिंगण सोहळ्यात प्रत्येक वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात दंग होऊन माऊली माऊली जयघोष करत होता. यावेळी उडीचा खेळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.. टाळ आणि मृदंगाचा एक नाद या तालावर विणेकरी, मृदंग वादक, तुळशी वाली माऊली, आणि टाळकरी एकरूप झाले होते. या सुख सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाध...