Wari 2025: पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं तुकोबांच्या पालखीचं सारथ्य N18Vजगतगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आला असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आलेय.. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी संत तुकाराम महा...