जळगावमध्ये आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी रथोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही मोठ्या उत्साहात हा रथोत्सव साजरा करण्यात आला असून या रथोत्सवाला साधारण दीडशे वर्षांची परंपरा आहे. या रथोत्सवात विठ्ठल पांडुरंगाची वेशभू...