कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार!! न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई!! संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा बाजीराव विहिर जवळ महारिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.. टाळ मृदंग आणि केशरी पताका, यात लाखो वारकरी माऊली माऊली च्या जयघोषात भक्ती सागरात न्हाऊन निघाले.या सोहळ...