मराठवाड्यातून आलेल्या वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,"दरवर्षी वारीला येतो. कामं थांबवून, घर सोडून आलोय, पण इथं आलं की समाधान मिळतं." "रस्त्यात थकलो, पाय दुखले, पण विठोबाचं दर्शन झालं की सगळं विसरतो." News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from ...