करियर म्हणजे काही ठराविक अभ्यासक्रम, ही विचारसरणी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड बदलली आहे. 2009 साली आलेल्या 3 इडियट्स या चित्रपटाचा यात मोलाचा वाटा आहे. त्यात आमिर खाननं म्हटलंय की, ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्रात करियर करायला हवं तरच यश मिळतं. हेच आता विद्यार्थी आणि पालकही फॉलो करू लागले ...