क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आज 19 जानेवारी रोजी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. वानखेडेच्या पन्नाशीच्या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनने आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. याबरोबरचं आज वानखेडे स्टेडियममध्ये एक भव्यदिव्य असा कार्यक्रम पार पडतो...