जयश्रीताई पाटलांनी भाजपासोबत घेतलेला निर्णय हा अनैसर्गिक युती होईल, अशा शब्दात, खासदार विशाल पाटलांनी टीका केली आहे,तसेच जयश्रीताई पाटील यांचा निर्णय लोक स्वीकारणार नाहीत, काँग्रेसच्या विचाराधाराच्या उलट जाऊ नये, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे,पण त्यांनी कुठल्या दबावातून हा निर्णय घेतला आहे,हे त्यां...