advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Viral Song कधी शाळा पाहिली नाही, पण अनुभव जगभराचा; कांताबाईंची शेतातली गाणी व्हायरल! #local18
video_loader_img

Viral Song कधी शाळा पाहिली नाही, पण अनुभव जगभराचा; कांताबाईंची शेतातली गाणी व्हायरल! #local18

लग्नानंतर शेतात काम करत असताना त्या स्वत: पारंपरिक गाणी म्हणायच्या, हळूहळू त्यांनी स्वत:च्या शब्दरचनेतून गाणी गायला सुरूवात केली. शेतात काम करणाऱ्या इतर महिलांनाही त्यांची गाणी आवडू लागली.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box