Sanjay Raut on Vinod Tawade : पैसे वाटपावर भाजप काय खुलासा करणार? राऊतांचे 5 मुख्य सवालविरारमध्ये (Virar) पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (...