Vikhe Patil News | मराठा आरक्षणाचा GR मंजूर झाल्यानंतरही वाद संपलेले नाहीत. लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला, तर बबनराव तायवाडेंच्या आकडेवारीनुसार फक्त 73 लोकांनी ओबीसी प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला. मराठा आंदोलकांनी विखे पाटलांना घेरले, ओबीसीही नाराज — आता प्रश्न असा की आरक...