विखे पाटलेंनी आण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथीच्या योजनांची माहिती घेतली.यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि त्याचा GR यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच शरद पवारांना अप्रत्यक्षपणे निवृत्त होण्याचा सल्ला दिला. या घटनेमुळे राजकीय वातावरणात चर्चा सुरू झाली आहे. Lokmat is one of the leading YouTube News ...