Vijay Wadettiwar Today News | गडचिरोली मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा तथा पक्षप्रवेशांचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी घेण्यात आला होता त्याच कार्यक्रमात विधिमंडळ गटनेते तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार कार्यक्रम स्थळी संबोधत असताना त्यांनी सांगितले की मी ओबीसीचा महामोर्चा काढला होता त्याच दिवश...