साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणातील गूढ आता उकलले आहे. डॉक्टरने ज्या रूम नंबर ११४ मध्ये टोकाचं पाऊल उचललं, तिथे तिने सलग १७ तास काढले. हॉटेल प्रशासनाने जाहीर केलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमधून ती रात्र आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. Lokmat is one of the leading YouTube New...