विदर्भ परिसरात 2.4 ते 2.7 तीव्रतेचे भूकंप सिस्मोग्राफवर नोंदवले गेले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) द्वारे प्रसिद्ध केलेल्या सिस्मोग्राफमध्ये मागील भूकंपाच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. जी सर्वसामान्य जनतेला जाणवली नाही. पण भूकंपाच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, चिंतेचे ...