Vegetable Vendor Boy CA : CA झालेल्या मुलाने आईला मारली मिठी, पण व्हिडीओ कशासाठी व्हायरल?डोंबिवली मध्ये एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए झालाय… सीए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाल...