हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमेला उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. इथं चक्क पुरुषांनी पूजा केली, परंतु वडाची नाही तर पिंपळाची. ही पत्नी आम्हाला 7 जन्म काय 7 सेकंदपण नको अशी प्रार्थना त्यांनी यावेळी यमराजाकडे केली. महिलांप्र...