Vasant More News | दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी मात्र आपल्या लेकाच्या राजकीय लाँचिंगचा चंग बांधला आहे.रुपेश मोरे कोणत्या पक्षाकडून लढणार? तात्यांची पोस्ट काय सांगते? आणि आता ठाकरे बंधू एकत्र येत असताना तात्यांचा लेक राजकीय गुलाल उधळणार का?...