40 वेळा रिजेक्शन.. कंपनीत आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली... पण क्रिकेटचं वेड असणाऱ्या या पठ्ठ्यानं तीन वर्षातच नोकरी सोडली अन् वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेट अकॅडमी जॉईन केली... विराट, रोहित, हार्दिक यांसारखे तगडे खेळाडू रेसमध्ये असतानाच.. त्यानं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहिलं अन् मिस्ट्री स्पिनर म्हण...