जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस म्हणूनच साजरा केला जातो. आपलं प्रेम प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त करत असतो. आता पुण्यातील काही तरुणांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या प्रेमाची सर्वत्र चर्चा आहे. या तरुणांनी रस्त्यावर येऊन झाडांना मिठी मारली आणि गुलाब ठेवून आपल्या भ...