वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी शेतात काही काळ थांबले होते जहा शेतात ते थांबले होते त्या शेताच्या मालकांच्याकडे राजेंद्र हगवणे यांचे शर्यतीचे बैल संभाळण्याकरता ठेवलेले आहेत आणि याच ओळखीतून ते काही काळ ...