Vaibhav Khedekar Join BJP | एकेकाळाचे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या वैभव खेडेकर यांचा आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. याआधी वैभव खेडेकर यांनी दोन वेळा तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन येत मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. पण, दोन्ही वे...