अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा वाढला आहे. चीनसोबत व्यापार करार न झाल्यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 155% टॅरिफ लादला आहे. हा टॅरिफ कधीपासून लागू होणार आहे. चिन आणि अमेरिकेमध्ये कोणता करार होणार आहे. याबाबत सविस्...