USA Visa News Today | परदेशी नागरिकांच्या व्हिसाबाबत ट्रम्प यांनी नवीन धोरण लागू केलं आहे. ट्रेन अमेरिकन्स अँड गो बॅक’, म्हणजे काय तर विशिष्ट टॅलेंट असलेल्या परदेशी नागरिकांनी अमेरिकेत यावं, अमेरिकेच्या नागरिकांना कौशल्याची कामे पाच-सात वर्षे शिकवावीत, आणि मग काय तर मग आपल्या देशात परत जावे, असा अमे...