US Vs China Trade War | ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे. या टॅरिफ युद्धामुळे जागतिक मंदीचा धोका निर्माण झाला आहे.China has strongly condemned former U.S. Presid...