US Attack On Boat News | अमेरिकी सैन्याने नुकतंच एक ऑपरेशन केलं, ज्यात ड्रग तस्करी करणारी एक छोटी बोट लक्ष्य करण्यात आली. या कारवाईत तीन संशयित तस्करांचा मृत्यू झाला. अमेरिकन साऊथ कमांडनं सांगितलं की त्यांना निश्चित माहिती मिळाली होती की ही बोट ड्रग्स वाहतूक करत होती. मात्र अमेरिकेच्या या कारवाईनंतर...