मुंबईतील एका ड्रायव्हर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा 13 वर्षांचा मुलगा सोहम याला शाळेत असताना अचानक ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. उपचारासाठी कुटुंबाकडे पैसे नाहीत आणि त्याला वाचवण्यासाठी तातडीने मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. गरीब कुटुंबाला आपल्या मुलाचे जीवन वाचवण्यासाठी आर्थिक मदतीच...