Balraje Patil News | Angar Nagar Panchayat मधील घडामोडींची चर्चा आहे. निमित्त आहे बाळराजे पाटील यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं. अशातच अजित पवारांना चॅलेंज करणारा हा व्हिडीओ ज्यांचा आहे, त्या बाळराजे पाटील यांनी आता नेमकं काय म्हटलं..? उत्साहाच्या भरात काय काय घडलं..?...