YOUNG ENTREPRENEUR IDEA | केवळ २४ वर्षांच्या या तरुणाने एक अशी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे, जी आजच्या पिढीला पुन्हा पुस्तकांशी जोडून ठेवतेय! जवळपास ४००० पुस्तकांचा संग्रह असलेला हा 'बुक कॅफे' (Book Cafe) आज फक्त व्यवसाय नाही, तर एक सांस्कृतिक केंद्र बनला आहे.या तरुणाने इतक्या कमी वयात स्वतःचा व्यवसा...