उत्तराखंड या राज्यानं युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी उत्तराखंड विधानसभेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारनं सभागृहात विधेयक मांडलं. आता UCC लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये नेमकं काय बदलणार? पाहूयात