Uddhav Thackeray Speech Today | उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. निवडणुकीत मत चोरीपासून ते एबी फॉर्म चोरीपर्यंत आरोप करत त्यांनी "ही माझी मुंबई आहे, लुटायला देणार नाही" असा इशारा दिला. २५ वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब देण्याचं आव्...