Nagpur Election | नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत 'लाडक्या बहिणीं'ची म्हणजेच महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मनपा निवडणुकीसाठी नुकत्याच तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे समोर आले आहे. या प्रारूप मतदार यादीन...