Uddhav Thackeray News | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी 27 ऑक्टोबर रोजी उपशाखा प्रमुखांचा महत्त्वपूर्ण मेळावा घेणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी मेळावा घेतल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे हा मेळावा घेत असल्याने, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.Shiv Sena (Uddhav...