Uddhav Thackeray News | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व प्रमुख जिल्हाप्रमुखांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षाची पुढील रणनीती आणि संघटन बळकट करण्यावर सखोल चर्चा झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव...