Uddhav Thackeray News | ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात भव्य पक्षप्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. 'शिवसैनिकांची निष्ठा विकत घेता येत नाही. जे सोडून गेले, त्यांना आता गद्...