Uddhav Thackeray News Today | छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात चाबूक देण्यात आला आणि शेतकऱ्यांचा आसूड कसा आहे, याची कृतीच ठाकरेंनी करुन दाखवली. ठाकरे गटाच्या मोर्च्यातून उद्धव यांनी नेमकं काय केलं, तेच आता या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.