Raigad News | रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर येते शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केलाय. वकील असलेले तृषांत आरडे यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या काही माणसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप वकील तृषांत आरडे यांच्या पत्नी किशोरी...