Uddhav Thackeray Dasara Melava | यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली आहे? मशाल चिन्हांकित शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष वेधून घेणार आहे. News18 Lokmat is on...